Ferfar #5082 · रहिमपूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 467/2
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 40h ago · left pending list 33m ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह. बँक लिमिटेड, घुलेवाडी
गहाणखत लिहुन देणार : कैलास बाजीराव गाढे रा. रहिमपूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6956-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 467/2 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास बाजीराव गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.