Ferfar #5088 · रहिमपूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/8
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड
लिहून घेणार : सिताराम निवृत्ती शिंदे व इतर यांचे सर्व्हे क्रमांक : 68/8 तपशिल :रहिमपूर वि.का.से.सो.इ.प.क.घे. 2300
सर्व्हे क्रमांक : 68/8 तपशिल : दिनांक 23/03/2024 रोजी रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चा निवृत्ती विश्राम शिंदे यांच्या नावे र.रु. 250000/- कर्ज.4617
फेरफार क्रमांकाने निवृत्ती विश्राम शिंदे यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.