Ferfar #9547 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 338
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अमृत ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जोर्वे
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब भिकाजी काकड रा. जोर्वे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6741-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भिकाजी काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.