सातबारा Watch

← जोर्वे

Ferfar #9554 · जोर्वे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
संकेत आण्णासाहेब काशिद
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचेकडील आदेश क्र.1912 जा.क्र.वि-5/जिजाऊ पत/क.100वनि85/परवानगी/2026 दि.29/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली या संस्थचे कर्जदार रमेश कुंडलीक इंगळे यांचे कर्ज प्रकरणाचे अनुषंगाने त्यांची मौजे जोर्वे येथील ग.नं./स.नं.223 चे क्षे.0.32 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 1.80 रु.पै.ही मिळकत आधार जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली.त्यानुसार 7/12 चे कब्जेदार सदरी जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली यांचे नांव दाखल करुन मुळ मालक रमेश कुंडलीक इंगळे यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. उपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचेकडील आदेश क्र.1912 जा.क्र.वि-5/जिजाऊ पत/क.100वनि85/परवानगी/2026 दि.29/09/2026 व कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र (नियम 85 (5)नुसार) वरोन नोंद.