Ferfar #9560 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353/1
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:- रंजना बाळासाहेब जोर्वेकर रा. जोर्वे (खाता क्रमांक 1702) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर पैकी कायम खरेदी दिली ती जमीन दक्षिण उत्तर लांबीची मधली पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार :- दत्तात्रय कारभारी जोर्वेकर , (खाता क्रमांक :-1787)गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.30 रु.पै. याप्रमाणे हंगामी बागाईत जमीन. सदर जमीनीस सामाईक विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले.मोटारने हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह
लिहुन देणार:- विठ्ठल नानासाहेब काकड रा. जोर्वे (खाता क्रमांक 509) गट/सर्व्हे क्रमांक 353/1 पैकी कायम खरेदी दिली ती जमीन दक्षिण उत्तर लांबीची मधली लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर आकार 3.26 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- दत्तात्रय कारभारी जोर्वेकर , (खाता क्रमांक :-1787) गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर आकार 3.26 रु.पै. याप्रमाणे हंगामी बागाईत जमीन कायम खरेदी दिली. यातील बोअरचे पाणी सदर जमीनीस संपुर्ण हक्काने घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6992 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद