Ferfar #9561 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/1
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
खातेदार दत्तात्रय गणपत दिघे, निला दत्तात्रय दिघे, अजित दत्तात्रय दिघे, अभिजित दत्तात्रय दिघे यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे लेखी अर्जावरोन मौजे जोर्वे येथील सर्वे/गट नं.127/1 क्षेत्र 1.40 हे.आर आकार 3.78 रु.पै. या मिळकतीमध्ये प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे वाटप करुन मिळावे असे 100 चे स्टँपपेपरवर वाटपाचे प्रतिज्ञापत्र व लेखी अर्ज दिलेवरुन खालीलप्रमाणे वाटप केले.
निला दत्तात्रय दिघे यांचे वाटपास आलेली मौजे जोर्वे येथील मिळकत
गट/सर्वे नं.127/1 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.76 हे.आर आकार 2.05 रु.पै.
दत्तात्रय गणपत दिघे यांचे वाटपास आलेली मौजे जोर्वे येथील मिळकत
गट/सर्वे नं.127/1 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.64 हे.आर आकार 1.73 रु.पै.
पुर्वपार रस्ता वहिवाटीचे हक्कासह.
अजित दत्तात्रय दिघे, अभिजित दत्तात्रय दिघे यांनी सदर वाटपास संमती दिली असून वाटप मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क सोडून दिला आहे.
लेखी अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष वहिवाट व महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एस.14/2162816/प्र.क्र.458/ल-6 दि.25 सप्टेंबर 1992 वरोन नोंद