Ferfar #9566 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : जोर्वे वि.का.सेवा सह.सोसा.लि.जोर्वे
लिहून घेणार : आनंदा सोन्याबापु ढोणे यांचे सर्व्हे क्रमांक :365 तपशिल : जोर्वे वि.का.सेवा सह.सोसा.लि.जोर्वे यांचेकडून चंद्रकांत दत्तात्रय थोरात यांनी 9491, जगन्नाथ विष्णु थोरात यांनी 6046 7159, सुरेश जगन्नाथ थोरात यांनी 7337 व सुनिल जगन्नाथ थोरात यांनी 7338 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.102/26 दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.