Ferfar #9568 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/256/2026 दि.16/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार क्षीरसागर संतोष सोपान यांचेकडून थकबाकी र.रु.7,01,186/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार बाळासाहेब किसन दिघे यांचे स.नं./ग.नं.370/1, 379/2, 383 व पुंजाहरी यादव दिघे यांचे स.नं./ग.नं.447, 448, 450, 485 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/256/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद.