Ferfar #9569 · जोर्वे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : अमृत ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.जोर्वे
लिहून घेणार : शशिकांत पाराजी दिघे यांनी अमृत ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.जोर्वे यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून जगन्नाथ शहाजी दिघे यांचे मौजे जोर्वे येथील गट नं.349/3, 379/2 वर फेरफार क्र.9071 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.876/2026 दि.27/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.