Ferfar #9587 · कनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: अश्विनी ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.आश्वी बु यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/931 दि.10/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनिम 1960 चे कलम 101/91 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार विकास संतु कांगणे यांचेकडून थकबाकी र.रु.17,62,402/- च्या वसुलीपोटी त्यांचे गट/सर्वे नं.140 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या अश्विनी ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.आश्वी बु यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/931 दि.10/09/2026 वरोन नोंद.