Ferfar #9593 · कनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/156/2026 दि.28/08/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार राजेंद्र रामभाऊ वर्पे यांचेकडून थकबाकी र.रु.21,47,930/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं.234/3, सहकर्जदार वर्पे सुरेखा राजेंद्र यांचे स.नं.188/3 व जामीनदार - वर्पे संपत भिमा यांचे स.नं.300 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/156/2026 दि.28/08/2026 वरोन नोंद.