सातबारा Watch

← उंबरी

Ferfar #7101 · उंबरी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
169/3
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: बुवासाहेब नवले ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.अकोले यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/74/2026 दि.19/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101/91 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार रामदास शिवाजी कोल्हे यांचेकडून थकबाकी र.रु.39,49,150/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार योगेश लालुशेठ चौधरी यांचे गट नं.169/3 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या बुवासाहेब नवले ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.अकोले यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.एस.आर.ओ/वसुली/74/2026 दि.19/09/2026 वरोन नोंद.