सातबारा Watch

← उंबरी

Ferfar #7108 · उंबरी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
367/1
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : प्रवरा सहकारी बॅंक लि.लोणी.,शाखा-आश्वी बु. लिहून घेणार : संदीप यादव रहाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 367/1 तपशिल : प्रमाणे संदीप यादव रहाणे यानी प्रवरा सहकारी बॅंक लि.शाखा आश्वी बु - यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5732 दिनांक 22/07/2020 रोजी प्रवरा सहकारी बँक लि. लोणी बु. चा संदीप यादव रहाणे यांच्या नावे र.रु.650000/- कर्ज. - 5904 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6900/2026 दि.13/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.