Ferfar #7113 · उंबरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 314/9
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- धनंजय भिकाजी भुसाळ रा. उंबरी (खाता क्रमांक 2112) गट/सर्व्हे क्रमांक 314/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.67 हे.आर पैकी बक्षिसपत्राने दिली ती दक्षिणेकडील शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.10 रु.पै. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
शितल धनंजय भुसाळ , (खाता क्रमांक :-2260)गट/सर्व्हे क्रमांक 314/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.10 रु.पै. सदर जमीनीस याच गटातील विहिरीचे पाणी सामाईक हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7169 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद