सातबारा Watch

← उंबरी

Ferfar #7115 · उंबरी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
359/1, 359/2, 359/3, 361/1
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅक‍ लि. घुलेवाडी लिहून घेणार : पोपट सुर्यभान खुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 359/1,359/2,359/3,361/1 तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅक‍ चा सुर्यभान संभाजी खुळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.- 6106 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6773/2026 दि.06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद.