Ferfar #7116 · उंबरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/44/257/2026 दि.16/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 चे नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार अनिल वसंत सारबंदे यांचेकडून थकबाकी र.रु.31,79,362/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार - कैलास गोपीनाथ सारबंदे यांचे स.नं.242/2, 242/1, संजय भिमाजी सारबंदे यांचे स.नं.532/3,चंद्रभागा रामभाऊ सरोदे यांचे स.नं.427, मथुराबाई रामभाऊ सारबंदे यांचे स.नं.247/1 व वसंत रामभाऊ सारबंदे यांचे स.नं.253/1, 253/2 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ/156/44/257/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद.