Ferfar #7119 · उंबरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361/1
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:- रावसाहेब सुर्यभान खुळे रा. उंबरी (खाता क्रमांक 2223) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 361/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.61 हे.आर ख.0.04 हे.आर आकार 0.96 रु.पै. पैकी खरेदी दिले ते लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.32 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिनकर निवृत्ती घुले , (खाता क्रमांक :-2262)गट/सर्व्हे क्रमांक 361/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.32 रु.पै. याच क्षेत्रात एक सामाईक विहीर असून या विहीरीमधील लिहून देणार यांचा अविभक्त 1/3 हिश्याप्रमाणे विहीर, सायफन, इले.मोटारीतुन हिश्याप्रमाणे पाणी घेण्याचे हक्कासह
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6264 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद