Ferfar #4555 · प्रतापपूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1
- Talathi
- ओमप्रकाश गोविंद गाडेकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून देणार : आश्वी बु वि .का . सेवा सह .सोसा .लि ता संगमनेर जि अहिल्यानगर
लिहून घेणार : अरुण पाराजी चतुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/1 तपशिल : आश्वि बु वि.क. से. सो इ.क.प.घे. - 3045
आश्वी बुद्रुक वि.का.से.सह.सो.मर्या.आश्वी बु. इ.प.क.घे. अरुणचा हिस्सा. - 3685
सर्व्हे क्रमांक : 111/1 तपशिल : आश्वी बु वि का सेवा सह सोसा लि . इ.प.क.घे - 4016
दिनांक 06/06/2025 रोजी आश्वी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ;लि. चा अरुण पाराजी चतुरे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 4429
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आश्वी बु वि .का . सेवा सह .सोसा .लि ता संगमनेर जि अहिल्यानगर सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 00 दि . 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.