सातबारा Watch

← दाढ खुर्द

Ferfar #5069 · दाढ खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
128/6, 84
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. शाखा संगमनेर, तर्फे बाळासाहेब शंकर सोनवणे, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संजय सोन्याबापू पर्वत, यांनी मौजे दाढ खुर्द येथील सर्व्हे नंबर 128/6,84, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2407/2026 दि.30/03/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 4651,4680, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.