Ferfar #5083 · दाढ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/3
- Talathi
- अनुपमा शिवाजी गांगुर्डे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
नानासाहेब तान्हाजी वाघमारे ,बबई तान्हाजी वाघमारे (खाता क्रमांक440) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (बागायत शेतजमीन) हे त्यांनी
लिहुन घेणार :
एकनाथ जिजाभाऊ भांड , (खाता क्रमांक :-1071)गट/सर्व्हे क्रमांक 130/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
याच सर्वे /गट नं 130/3 मध्ये लिहून देणार यांचे वडिलार्जित मालकीची एक सामाईक विहीर असून सदर विहीर व विहीरपाणी 1/3 संपूर्ण मालकी हिश्याने घेण्याचे हक्कासह.तसेच विहिरीवर जाणे येणे वागणे वहिवाट करणेचे कायमस्वरूपीचे हक्कासह.
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5882/2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
संमती देणार - रोहित नानासाहेब वाघमारे,
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.