Ferfar #5086 · दाढ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/20
अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/204/2026 दि.28/04/2026 प्रमाणे अहिल्यादेवी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाख खुर्द ता. संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) गिताराम बाबुराव अंत्रे यांचेकडून थकबाकी र.रु.444593/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 251 क्षे. 0.73 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर व जामीनदार नानाभाऊ बाळाजी जोशी यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 280 क्षे. 0.87 हे.आर व जामीनदार रावसाहेब शंकर जमधडे यांचे मौजे दाख खुर्द येथील ग.नं. 124/2 क्षे. 0.55 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव अहिल्यादेवी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाख खुर्द ता. संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/204/2026 दि.28/04/2026 वरोन नोंद केली असे.