सातबारा Watch

← चणेगांव

Ferfar #5914 · चणेगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
316/3
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : चणेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड. लिहून घेणार : राजेंद्र भास्कर पावडे यांनी सर्व्हे क्रमांक /गट क्र.316/3 चणेगाव वि.का.सेवा सह सोसा.लि.इ.प.क.घे.राजेंद्र – 3005 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक बोजा कमी/77/5/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.