सातबारा Watch

← झरेकाठी

Ferfar #3979 · झरेकाठी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
269, 270
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
40h ago · left pending list 49m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: धनलक्ष्मी महिला ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनगाव राहुरी तर्फे व करीता चांगदेव गोपाळा पलघडमल, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : कांताराम कारभारी ओहोळ, यांनी मौजे झरेकाठी येथील सर्व्हे नंबर 269,270, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5186/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब धनलक्ष्मी महिला ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनगाव यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3582 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.