Ferfar #3981 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- अनुपमा शिवाजी गांगुर्डे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बुद्रुक ,
लिहून घेणार : ॐ श्री स्वयंभु साई हवा नागभुषण बाबा शिवाश्रम झरेश्वर,
यांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आश्वी बुद्रुक प्र.प.क.घे.नागभुषण बाबा शिवाश्रम झरेश्वर यांचा हिस्सा - 3755
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक BR/2024-25/327 दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.