Ferfar #3983 · झरेकाठी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
हक्कसोड लिहून देणार: संगीता गणपत सातपुते,सुरेखा संदीप,सोनवणे,सिंधुबाई मच्छिंद्र वाणी, यांनी
हक्कसोड लिहून घेणार: बाळासाहेब मच्छिंद्र वाणी,राजेंद्र मच्छिंद्र वाणी,यांना
मौजे झरेकाठी येथील गट/सर्व्हे नं.44,70,71/1,71/2, या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 3006/2026 दि. 12/06/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.