सातबारा Watch

← झरेकाठी

Ferfar #3984 · झरेकाठी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: प्रवरा सह बँक लिमिटेड लोणी , करीता प्रदीप भाऊसाहेब पोटे, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मनोहर नानासाहेब दिघे,अजिनाथ नानासाहेब दिघे, यांनी मौजे झरेकाठी येथील सर्व्हे नंबर 90 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4455/2026 दि.06/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब प्रवरा सह बँक शाखा लिमिटेड लोणी, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1556 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.