सातबारा Watch

← खळी

Ferfar #5378 · खळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
623/6
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दाढ खु लिहून घेणार : कमल भाऊसाहेब जोशी यांनी सर्व्हे क्रमांक : 623/6 तपशिल : अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.दाढ खु ग ख क घे - 3058 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या दाढ खु यांनी सह. दु. नि. संगमनेर यांचा कडील दस्त क्रमांक SMN6144/2026 ने गहाण मालमत्ते चे प्रत्यतरणपत्र रिकन्व्हेयन्स करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सूची क्रमांक २ वरून नोंद घेतली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.