सातबारा Watch

← पिंप्री लौकी अजमपुर

Ferfar #9085 · पिंप्री लौकी अजमपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
122/1, 86/1
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री सुधाकर लक्ष्मण कदम यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे 122/1 , 86/1 वरील खातेदार कै. दयाबाई लक्ष्मण कदम ह्या दिनांक 01/05/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) मधुकर लक्ष्मण कदम मुलगा वय 51 वारसाची सद्यस्थिती= हयात 2) सुधाकर लक्ष्मण कदम मुलगा वय 59 वारसाची सद्यस्थिती = हयात 3) शंकर लक्ष्मण कदम मुलगा वारसाची सद्यस्थिती =मयत 4) लता शंकर कदम सून वय 56 वारसाची सद्यस्थिती= हयात 5) सतीश शंकर कदम ,नातू ,वय =34 वारसाची सद्यस्थिती =हयात 6) संदीप शंकर कदम, नातू, वय 36 वारसाची सद्यस्थिती = हयात 7) सुशीला उत्तम दिवे मुलगी वय 73 वारसाची सद्यस्थिती = हयात 8) आशाबाई कचरू यादव मुलगी वय 63, वारसाची सद्यस्थिती = हयात 9) विमल रत्नाकर गायकवाड मुलगी वय 64 वारसाची सद्यस्थिती = हयात 10) ऐलानाबाई दौलत विधाते मुलगी, वय 77 ,वारसाची सद्यस्थिती = हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व फेरफार न 6526,फेरफार न 7396 अन्वये केवळ : मयताचे नाव कमी केले असे इतर वारसांची नावे यापूर्वीच ७/१२ सदरी नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, फेरफार न 6526,फेरफार न 7396 दिलेवरून प्रमाणे नावे दाखल केली असे .