सातबारा Watch

← पिंप्री लौकी अजमपुर

Ferfar #9088 · पिंप्री लौकी अजमपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
47/6, 49/10, 49/15, 50/2
Talathi
वाकडे आशुतोष विलास
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द ता.संगमनेर जि.अहमदनगर गहाणखत लिहुन देणार : भानुदास रामभाऊ गिते रा. पिंप्री लौकी अजमपुर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7020-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/6, 49/10, 49/15, 50/2 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास रामभाऊ गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.