Ferfar #9093 · पिंप्री लौकी अजमपुर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/16
- Talathi
- वाकडे आशुतोष विलास
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : कोगटा फायनान्शिअल ( इंडिया) लिमिटेड शाखा संगमनेर तर्फे व करिता अधिकृत हस्ताक्षरकर्ता रवींद्र अशोक रोकडे
लिहून घेणार : भाऊसाहेब दत्तू गिते
यांनी सर्व्हे क्रमांक : 31/16 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब दत्तू गिते यानी कोगटा फायनांन्शिअल (इंडिया) लि शाखा संगमनेर0 यांच्या कडुन रक्कम रुपये 721833.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8981
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोगटा फायनान्शिअल ( इंडिया) लिमिटेड शाखा संगमनेर यांनी सह.दु. नि. संगमनेर यांचेकडील रीकनव्हेस दस्त क्रमांक ७०६७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.