Ferfar #5828 · पानोडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पानोडी परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पानोडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : नामदेव मानाजी सुळ रा. पानोडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7025-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413/3, 415/2, 422/1 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव मानाजी सुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.