सातबारा Watch

← पानोडी

Ferfar #5830 · पानोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
161/6, 532/2/4
Talathi
अंकित जगन्नाथ मंडलिक
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : पानोडी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.पानोडी लिहून घेणार : मिनाक्षी बाळासाहेब तळेकर यांनी पानोडी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.पानोडी यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गोपाळ किसन थोरात यांचे मौजे पानोडी येथील गट नं.161/6 व 532/2/4 वर फेरफार नं.5642 नुसार दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर यांचेकडील पत्र जा.क्र.2005/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.