Ferfar #9323 · शिबलापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 408/2
- Talathi
- अंकित जगन्नाथ मंडलिक
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
श्री.कारभारी भास्कर मांढरे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 408/2 साठी पूर्वी मंजूर फेरफार नं.7714 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार भास्कर बबन मांढरे हे दिनांक 21/07/2025 रोजी मयत झाले आहेत तरी त्यांना असलेले सर्व वारस नं.1) कारभारी भास्कर मांढरे, 2) संजय भास्कर मांढरे, 3) सुरेखा अण्णासाहेब पानसरे, 4) सविता जीवराज देवरे यांची नांवे ७/१२ सदरी असलेने मयताचे नाव कमी केले असे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.