सातबारा Watch

← शेडगांव

Ferfar #7049 · शेडगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
मुन्नालाल फुलचंद मेश्राम
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा-संगमनेर लिहून घेणार : मे आकाश पोल्ट्री फार्म करीता सुदर्शन अंबादास नागरे, सिंधुबाई अंबादास नागरे यांनी सर्व्हे क्रमांक : 460 तपशिल : प्रमाणे सिंधुबाई अंबादास नागरे यानी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा-संगमनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 4400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6759/2026 दि.06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद