सातबारा Watch

← वडगांव लांडगा

Ferfar #9138 · वडगांव लांडगा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
875
Talathi
अजय हरिभाऊ वाकचौरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: संत रघुनाथबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव कोंझिरा, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : महेश सुरेश नवले, यांनी मौजे वडगाव लांडगा येथील सर्व्हे नंबर 875 क्षे. 0.13.00 हे.आर चौ.मी.व पो.ख. 0.25.00 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6969/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब संत रघुनाथबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव कोंझिरा यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 8719 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.