Ferfar #9139 · वडगांव लांडगा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- अजय हरिभाऊ वाकचौरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वडगाव लांडगा , ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर,
लिहुन देणार : 1.दिलीप भाऊसाहेब लांडगे, 2. कर्जदार- अनिता दिलीप लांडगे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5871/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 व 8 अ खाता नं. 4470 क्षेत्र 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दिलीप भाऊसाहेब लांडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.