Ferfar #16288 · जवळेकडलग
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/10/1
- Talathi
- दहिफळे लक्ष्मण रामदास
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
नोंदीचा प्रकार : खरेदी
लिहून देणार : शाम दत्तात्रय आडभाई, यांनी
लिहून घेणार : नामदेव बबन देशमुख, यांना
दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 4100/1996 दि. 26/12/1996 रोजी मोबदला रक्कम रु. 20000/- घेऊन मौजे जवळेकडलग येथील स.नं. 154/10/1 पैकी लिहून देणार यांचे वडिलोपार्जीत मालकी हक्काची विहीर असून सदर विहिरीतील व भांडेपाण्यातील तसेच विहिरी भोवतालची जागा वापरण्याचा व जाण्यायेण्याचा ½ हिस्सा कायमस्वरूपी खरेदी दिली मात्र जमीन खरेदी दिली नाही. सबब गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात लिहून घेणार यांचे नावे विहीर व विहीरपाणी ½ हिस्सा दाखल केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.