सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16291 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
175/1
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 प.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली 914/2026 दि.24/09/2026 प्रमाणे प.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) सुजितकुमार कैलास देशमुख यांचेकडून थकबाकी र.रु.18740/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे संमतीदार अलका पंढरीनाथ देशमुख यांचे मौजे जवळेकडलग येथील स. नं. 175/1 क्षे. 0. 80 हे.आर यापैकी अलका देशमुख यांचा हिस्सा या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव प.पु.गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.वसुली 914/2026 दि.24/09/2026 वरोन नोंद केली असे.