सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16293 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
117/6, 252/3, 76/5
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/ एस.आर.ओ 156/44/155/2026 दि.28/08/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) लक्ष्मण सिताराम कवडे यांचेकडून थकबाकी र.रु.3061445/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे जवळेकडलग येथील स.नं. 252/3 क्षे. 2.25 हे.आर व कर्जदार यांचे जामीनदार सुभाष रामभाऊ कडलग यांचे मौजे जवळेकडलग येथील स. नं. 117/6 क्षे. 0.21 हे.आर व स.नं. 76/5 क्षे. 0.92 हे.आर, या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/ एस.आर.ओ 156/44/155/2026 दि.28/08/2026 वरोन नोंद केली असे.