सातबारा Watch

← निमगांव भोजापूर

Ferfar #2583 · निमगांव भोजापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
203/1
Talathi
संतोष गजरु जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 नोंदीचा प्रकार : हक्कसोड हक्कसोड लिहून देणार: 1. कै. शांताबाई नथु उर्फ नाथु सोनावणे-मयत वारस 1 अ) गणपत नथु उर्फ नाथु सोनवणे, 2. कै. शांताबाई नथु उर्फ नाथु सोनावणे-मयत वारस 1ब) कै.आण्णा नथु उर्फ नाथु सोनवणे –मयत- वारस- अजित आण्णा सोनवणे, 3. अनुसया उर्फ सुमन कारभारी थोरात, यांनी हक्कसोड लिहून घेणार: दगडु नाना कडलग, यांना मौजे निमगाव भोजापुर येथील गट/सर्व्हे नं.203/1 क्षेत्र 0.07.00 हे.आर चौ.मी. आकार 0.35 रु.पै.या मिळकतीमधील देणार नं. 1अ, 1ब व नं.2 यांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6501/2026 दि. 23/09/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारातून कमी केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.