Ferfar #26228 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-07-2026
नोंदीचा प्रकार :- इसार पावती
लिहुन देणार :- 1)विलास माधवराव बेलापूरकर, 2)संमतीदार अस्मिता विलास बेलापूरकर, 3)संमतीदार तपन विलास बेलापूरकर, 4)संमतीदार वैष्णवी विलास बेलापूरकर यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/2 क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख. 0.02 हे.आर आकार 2.30 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/3 क्षेत्र 1.14 हे.आर पो.ख. 0.05 हे.आर आकार 4.70 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/8 क्षेत्र 0.73 हे.आर आकार 3.15 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/1 क्षेत्र 0.91 हे.आर आकार 3.55 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/2 क्षेत्र 1.05 हे.आर आकार 4.15 रु.पै. या एकूण मिळतीत एकूण 5 हिस्से असून त्यातील माधवराव यांचा 1/5 हिस्सा आहे माधवराव यांना लिहून देणार हे वारस आहे. माधवरावचे वारसांपैकी विलास माधवराव बेलापूरकर यांनी त्यांचा असलेला अविभक्त संपूर्ण हिश्याचे क्षेत्र 1/4 क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1)बाळासाहेब रेवजी गुंजाळ, 2)प्रदीप जयराम मिलानी, 3)प्रवीण तान्हाजी वर्पे, 4)संतोष मधुकर कोळपकर, 5)दिपक श्रीनिवास जाजू यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचे कडील इसार पावती दस्त क्रमांक 2945/2025 दिनांक 17/06/2025 प्रमाणे रक्कम रूपये 6000000/- घेउन इसार पावती करुन दिली. सबब इसार पावती करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.