Ferfar #26477 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- एच.डी. एफ.सी बँक ली.
गहाणखत लिहुन देणार :- 1)मिराबाई साहेबराव नवले, 2)साहेबराव रामचंद्र नवले, 3)अमित साहेबराव नवले, 4)अनिल रामचंद्र नवले, 5)अमोल भास्कर नवले, 6)श्रमिक मिल्क अंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज तर्फे व करिता प्रो.प्रा.अमित साहेबराव नवले (कर्जदार) रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5803/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 221100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/7 बि.शे. क्षेत्र 7.00 आर चौ.मी., गट नं.161/5 बि.शे. क्षेत्र 9.00 आर चौ.मी., गट नं.157/127 बि.शे. क्षेत्र 1.75 आर चौ.मी., गट नं.157/149 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.157/151 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.157/150 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.158/6 बि.शे. क्षेत्र 10.00 आर चौ.मी., गट नं.157/130 बि.शे. क्षेत्र 9.60 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 221100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.