सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26484 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
161/24
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार :- आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर तर्फे व करिता मा. मॅनेजर रामनाथ दगडु बाळसराफ लिहून घेणार :- राधाकिसन गंगाधर मुर्तडक यांनी सर्व्हे क्रमांक : 161/24 तपशिल : आशिर्वाद ना.सह.पत.मर्या.संगमनेर ग.ख.क.घे.राधाकिसन - 12708 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6188/2026 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.