सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26496 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1/3, 95/8/1/1/2
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 गहाणखत लिहुन घेणार :- कानिफनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड गहाणखत लिहुन देणार :- 1)मंगल रोहिदास गुंजाळ, 2)जामीनदार गोपीचंद सखाहरी गुंजाळ, 3)सोमनाथ पुंजा निघुते रा. गुंजाळवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7147/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1/3 बि.शे. क्षेत्र 25.00 आर चौ.मी., गट नं.95/8/1/1/2 क्षेत्र 1.0050 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.