सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26506 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
4/4
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026 लिहुन देणार :- 1)कारभारी विठोबा गुंजाळ, 2)तुकाराम विठोबा गुंजाळ, 3)सोपान विठोबा गुंजाळ, 4)मच्छिंद्र विठोबा गुंजाळ (खाता क्रमांक :- 8908) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 4/4 पै क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै. या पैकी लिहून घेणार यांना खरेदी दिली ती लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याची दक्षिणेकडील अडीच आर संपूर्ण मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार :- वर्षा भारत गुंजाळ यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 8496/2025 दिनांक 09/12/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 1175000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद. सदर नोंद याआधी फेरफार क्रमांक 25276 ने घेतलेली होती. परंतु स्थगिती आदेश प्राप्त झाल्याने सदरची नोंद कामकाजातुन काढून टाकण्यात आलेली होती. आता स्थगिती आदेश उठला असल्याने फेर नोंद घेतली.