सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26507 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
156/13/2
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन देणार :- रावसाहेब लहानु राहाणे यांचे मौजे गुंजाळवाडी येथील सर्वे नं.156/13/2 पैकी बिनशेती क्षेत्र 3.00 आर चौ.मी. बि. आकार 30.00 रु.पै. या एकुण मिळकतीपैकी उत्तर बाजुची बिनशेती क्षेत्र 1.50 आर चौ.मी. बि.आकार 15.00 रु.पै. हि मिळकत 10 वर्षे मुदतीकरिता भाडेपट्टा कराराने लिहुन घेणार :- रविंद्र रावसाहेब राहाणे यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रंमाक 6080/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे कालावधि 10 वर्षासाठी भाड्याने दिले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.