Ferfar #26509 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/4/2/10
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता भाऊसाहेब नारायण मोकळ
लिहून घेणार :- रमेश रामनाथ जेडगुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 65/4/2/10 तपशिल : प्रमाणे रमेश रामनाथ जेडगुले यानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20426
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5720/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.