Ferfar #26516 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/37/1/8
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहुन देणार :- 1)बाळासाहेब शिवाजी हासे, 2)पुनम सागर हासे करिता मुखत्यार सागर लहानु हासे यांचे मौजे गुंजाळवाडी येथील मिळकत स.नं.134/37/1/8 प्लॉट नं.67 क्षेत्र 2.80 आर चौ.मी. बिनशेती आकार 28.00 रु.पै. या मिळकतीवरील स्वप्नपूर्ती 4 या बांधीव इमारतीतील खरेदी घेणार यांस कायमस्वरूपी खरेदी दिला तो तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.10 क्षेत्र 851.00 चौ.फुट (79.08 चौ.मी.) ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 3488/10 हे त्यांनी
लिहुन घेणार :- प्रमिला बाळासाहेब साबळे यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर 2 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5713/2024 दिनांक 10/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2220000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.