Ferfar #26518 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/4/2/1
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी ता.संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- 1)इंद्रभान मारुती चौधरी, 2)सहकर्जदार श्रीराज इंद्रभान चौधरी, 3)जामीनदार बबन लक्ष्मण चौधरी, 4)जामीनदार अनिल रावसाहेब वर्पे रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6159/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1530000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/4/2/1 क्षेत्र 1.40 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1530000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.