सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26523 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
116/12/1/1/1
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 गहाणखत लिहुन घेणार :- वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.आळेफाटा (वडगाव आनंद), ता.जुन्नर जि.पुणे. शाखा घारगाव, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार :- विलास लहानु निघुते रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6208/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/12/1/1/1 क्षेत्र 18.30 आर चौ.मी. मालमत्ता क्र.3057 मालमत्ता वर्णन कोटींग पत्रा विट सिमेंट बांधकाम 21 बाय 14 क्षेत्र 294.00 चौ. फुट वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.